लहुजी शासन ग्रुप च्या वतीने नांदेड जिल्ह्य हदगाव तालुक्यातील मनाठा येथे ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांची 106 जयंती साजरी करण्यात आली.
बोल महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ राजू सूर्यवंशी
लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य, नांदेड जिल्हा प्रमुख राजू अण्णा सूर्यवंशी तालुका प्रमुख तेजस गजभारे लहुजी शासन ग्रुप चे सर्व कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी सतीश थोरात सयाजी टारफे गंगाधर ढगे बालाजी ढगे मारुती सूर्यवंशी व गावातील प्रतिष्ठिक नागरिक उपस्थित होते शिवाजी पाटील प्रल्हाद राठोड भीमराव नरवाडे काशिनाथ रावते व समाजातील ज्येष्ठ नागरिक संभाजी सूर्यवंशी पुंडलिक लांडगे माधव सूर्यवंशी साहेबराव गजभारे सुभाष डोके अशोक सूर्यवंशी राजेश सूर्यवंशी व संदीप सूर्यवंशी सागर सूर्यवंशी चंद्रकांत लांडगे सुरज सूर्यवंशी खंडेश्वर सूर्यवंशी केदार सूर्यवंशी शुभम सूर्यवंशी धनंजय सूर्यवंशी सोनू सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी समाजातील नवयुवक मंडळ उपस्थित होते .










