ग्रामपंचायत पिंपळनेर येथे डॉ अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
बोल महाराष्ट्र न्यूज चे सहसंपादक श्री रामलिंग किसन कांबळे
यावेळी गावचे सरपंच संजय रमाल डांगे नितीन बोगे साहेब उपसरपंच औदुंबर लोंढे विजय लोंढे साधना मखरे सतीश दादा पाटील साहेब व रामलिंग कांबळे शहाजी गुरुजी फुगे गुरुजी व पिंपळनेरचे ग्रामपंचायतचे सदस्य खंडागळे साहेब व पिंपळनेरचे ग्रामस्थ या कार्यक्रमाला पौर्णिमेचा जाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली त्यावेळी बोल महाराष्ट्र न्यूजचे संपादक श्री राम लिंग किसन कांबळे यांनी उपस्थित राहून आढावा घेण्यात आला.










