बेकायदेशीर अनाधिकृत ताडी-विक्री भेसळ युक्त तयार होत असलेली ताडी दुकाने त्वरित बंद करावी सरसपणे गुटखा विक्री.. लहुजी शासन ग्रुप चा आंदोलनाचा इशारा पुणे सहकार नगर, बालाजी नगर
प्रतिनिधी- संपादक सनी भाऊ डाडर 9096289398 बेकायदेशीर अनाधिकृत भेसळयुक्त ताडी दुकाने आहेत तसेच सर्रासपणे गुटखा विक्री होत होत आहे. 1] बालाजी नगर ताडी गुप्ता गल्ली 2 ] तीन हत्ती चौक 3 ] तसेच प्रत्येक टपऱ्यांवरती बेकायदेशीर गुटखा विक्री चालू आहे यामुळे सरकारी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे तसेच भेसळयुक्त ताडी मुळे नागरिकांच्या जीवितस मोठा धोका आहे कारण भेसळयुक्त ताडी मध्ये नशा धारक पदार्थ कलर येण्यासाठी चुना वापरून नागरिकांच्या जीवनाशी खेळ चालू आहे तसेच ताडी दुकान हे रहदारीच्या ठिकाणी असून गजबजलेल्या एरियामध्ये आहेत या दुकानांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ताडी पिणारे नागरिक कुठेही मूत्र विसर्जनासाठी थांबतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहेतसेच प्रत्येक ठिकाणी गुटखा विक्री होत असून याकडे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे म्हणून साहेब आपणास नम्र विनंती आहे की तात्काळ हे ताडीचे दुकाने आणि गुटखा बंद करण्यात यावा अन्यथा लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी.










