विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपाली निमित्त साखर व्होळे खु येथे वाटप
प्रतिनिधी माढा कुंदन वजाळे.
माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना माढा तालुक्याचे माजी आमदार व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखानचे अध्यक्ष बबनदादा शिंदे यांच्या संकल्पनेतून ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांना अल्प दरात दिपावली सणा निमित्त साखर व्होळे खु येथे वाटप करण्यात आली. यावेळी व्होळे गावचे पार्टीप्रमुख सौदागर नाना चोपडे.राजकुमार चोपडे. गोपाळ भोरे. शहाजीराजे चोपडे (नेते) सरपंच प्रतिनिधी औदुंबर चोपडे. माजी उपसरपंच रामचंद्र क्षीरसागर. सुधाकर चोपडे. बाजीराव क्षीरसागर. राजगुरु. अमित चोपडे.










