बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई. बेकायदेशीर गावठी कट टा बाळगणाऱ्या परराज्यातील आरोपीस केले जेरबंद
प्रतिनिधी मच्छिंद्र करे बारामती
बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक ७/ ९/ २० २६ रोजी सायंकाळी १७३० वा.चे सुमारास पोलिस निरीक्षक श्री. नारायण पवार साहेब .ग्रेड पोसईं शिंगाडे,तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनचे गन्हे शोध पथकाचे अंमलदार सहा पोलीस फौजदार सुरेंद्र वाघ,पो.हवा.एकशिंगे बंनं१८५२, पो.हवा उगले बं.नं २६३७.जितेंद्र शिदे.बं.नं २९१८.पोकाॉ.वाकळे बं.नं २९१२.,चालक ‘ पो.कॉ.तरंगे असे हजर असताना पो.हवा.उगले यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,इसम नामे सत्यदेव भिमसेन वर्मासध्या रा.एैश्वर्या बेकरीजवळ सुर्यनगरी बारामती जि.पुणे हा त्याचे कंबरेला गावठी पिस्टल लावुन मौजे वंजारवाडी ता.बारामती जि.पुणे गावचे हददीत हॉटेल जंगदंबा नजीक बारामती भिगवण रोडलगत उभा राहिला आहे. अशी माहिती मिळताच त्यांनी सदर बातमी प्रभारी अधिकारी साो.नारायण पवार यांना कळविलेनंतर त्यांनी लागलीच दोन पंचांना बोलावुन सदर ठिकाणी पंचव पोलीस स्टाफसह जावुन सत्यदेव भिमसेन वर्मा सध्या रा.एैश्वर्या बेकरीजवळ सुर्यनगरी बारामती जि.पुणे मुळ रा. रा.हत्याबाद ता.आग्रा.जि.आग्रा राज्य उत्तरप्रदेश याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीचे पिस्टलव एक जिवंत’ काडतुस असे मि्ुन आलेने ते दोन पंचासमक्ष जप्त करुन सदर आरोपीस ताव्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन महेश अंकुश उगले पो.हवाबं.नं २६३७ यांनी दिले फिर्यादीवरुन ‘ सदर ‘ आरोपी विरुूद्र “भारतीँय हत्यार कायदा कलम ३.२५ व महा.पोलीस अधिनियम कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेसदरची कामगिरीही मा.संदिपसिंह गिल सो.पोलीस अधीक्षक,.पुणे ग्रामीण, मा.गणेश बिरादार सो.अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.चैतन्य कदम साो.उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन ६ प्रभारी अधिकारी श्री.नारायण पवार,ग्रेड पोसई कल्याण शिंगाडे.सहा फौजदार सुरेंद्र वाघ, पो.हवा.एकश्शिंगेबं नं १८५२,पो.हवाउगले बंनं २६३७,जितेंन्र्र शिंदे.बं.नं २९१८.पो कॉ.वाकळे बं.नं२९१२ चालक पो. काॉ.तरंगे यांनी केलेली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे हे करीत आहेत










