“येरवडा ख्ल्या कारागहात अखिल भारतीय मराठा महासंधाच्या वतीने रक्षाबंधन साजरा.
प्रतिनिधी पुणे शहर-
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील खुल्या कारागृहामध्ये ‘अखिल भारतीय मराठा महासंघ’ आणि ‘अखिल भारतीय महिल मराठा महासंघ’ यांच्या वतीने बंदिवान बांधवांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या बांधवांमध्ये आपुलकी, प्रेम आणि बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी, या उदेशाने भगिनीनी त्यांच्या हातावर रक्षासूत्र बांधून हा सण साजरा कैलहा संपूर्ण कार्यक्रम अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोषजी नानवटे व महाराष्ट्रप्रदेश उपाध्यक्ष अनिलजी ताडगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या पार पडलाशासकीय योजनांची मिळाली सखोल माहिती:”याप्रसंगी खुल्या कारागृह अथीक्षक माननीय श्री शामकांत शेंडगे व वरिष्ठ अधिकारी श्री. कांबळे सर यांचेविशेष सहकार्यातून हा कार्यक्रम यशखी पार पडला. कार्यक्रमादरम्यान पदाधिकारी आणि बंदिवान बांधवांमध्ये अतिशय सुसंगत व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी वरिष्ठ अधिकारी श्री., कांबळे सर यांनी शासन बंदिवानांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी कशाप्रकारे विविध योजना राबवत आहे, याबद्दल उपस्थितांना सखोल व मोलाची माहिती दिली’विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती’या सामाजिक उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे शहर अध्यक्ष मयूर गुजर, उपाध्यक्ष अभिजीत ताठेै, संपर्क प्रमुख राजेश केदारी, ज्येष्ठ नागरिक पुणे जिल्हा अध्यक्ष जगदीश गाडेकर आणि संजय ताठे उपस्थित होतेमहिला आघाडीकडून प्रदेश संघटक जयश्रीताई साळुंके, प्रदेश उप संघटक सविताताई मसके, पुणे शहर उपाध्यक्ष अंजलीताई काळे, धमालवाडी अध्यक्ष अलकाताई चौधरी, उपाध्यक्ष महानंदा सालगुडे, युवा महिला प्रमुख रागिनी साळेकर आणि कुंजीरवाडी अध्यक्ष आशा कुंजीर यांनी बंदिवान बांधवांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. महिला जाणीव संघटनेचे संस्थापक मीराताई विश्वकर्मा त्यांच्या सहकार्यासोबत सहभागी होत्याबंदिवानांना बूट पेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक पुणे जिल्हाध्यक्ष यांनी कारागृह प्रशासनाकडे 21 हजार रूपये निधी जमा केलाअतिशय भावूक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार प पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन’ पुणे शहराध्यक्ष मयूर गुजर यांनी केले व कारागृह प्रशासनाने व बंदिवान बांधवांनी विशेष कौतुक केले ब महासंघाचे आभार मानले









