दत्तवाडी – गोल्डन बेकरी मध्ये खाण्याच्या पदार्थांवर उंदरांचा ताबा.पुणे प्रतिनिधी- पुणे शहर दत्तवाडी गोल्डन बेकरी मध्ये खाण्याच्या पदार्थांवर स्वच्छता न ठेवल्याने नागरिकांना उंदरांनी खाल्लेले पदार्थ खावा लागत आहेत असा व्हिडिओ माध्यमांच्या समोर आला आहे चक्क लहान मुले जे के खातात त्या केकवर उंदरा फिरून तो खाल्लेला केक पुन्हा बेकरी मालक नागरिकांना देत असल्याचे चित्र या ठिकाणी निर्माण झालेला आहे अशाप्रकारे अस्वच्छ असलेल्या गोल्डन बेकरीवर तात्काळ अन्न व प्रशासन यांनी कारवाई करावी अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली या ठिकाणी जे पदार्थ विकले जातात त्या अनुषंगाने नागरिकांचे जीवास धोका निर्माण होऊ शकतो ही गोल्डन बेकरी तात्काळ बंद करण्यात यावी व व खाण्याच्या पदार्थांपासून उंदरांचा ताबा सोडवण्यात यावा ही शासनाला विनंती…











