कळमनुरी शहरात वाहतुकीचा बोजवारा
हिंगोली जिल्हा- विलास पाटील
हिंगोली जिल्ह्यातील अति संवेदनशील कळमनुरी शहर या ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा कळमनुरी शहरातील जुने बस स्थानक या ठिकाणी खाजगी ऑटो वाले मोटरसायकल असे विविध वाहने मुख्य रस्त्यावर उभे करून वाहतुकीस अडथळा करीत आहेत यासाठी कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत कर्मचारी हे कर्तव्यावर आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे सर्व सामान्य माणसांना या रहदारीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे कळमनुरी शहरांमध्ये पोलीस प्रशासन आहे किंवा नाही हा एक्षप्रश्न पडतो आहे,










