प्रतिनिधी बारामती- मच्छिंद्र करे
बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने आज पेन्सिल चौकात नाकाबंदी करून वाहनाच्या तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये चोरीची मोटरसायकल कोणाकडे आहे का त्या दृष्टिकोनातून वाहनाचे कागदपत्र तपासणे त्याचबरोबर लहान अल्पवयीन मुले मोटरसायकल चालवतात का त्याचबरोबर बगर लायसन मोटरसायकल चालवतात का तसेच ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट ब्लॅक फिल्म विदाऊट बेल्ट दारू पिऊन वाहन चालवतात का अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेले आहेत नाकाबंदी दरम्यान 27 वाहनांवर इ चलन केसेस करून 35,500 रुपये दंड करण्यात आला वाहन चालकणा आवाहन करण्यात येते की दारू पिऊन वाहन चालू नका भरधाव वेगात वाहन चालू नका भगर लायसनच वाहन चालू नका ट्रिपल सीट वाहन चालू नका फॅन्सी नंबर प्लेट लावू नका ब्लॅक फिल्म लावू नका बगर कागतपत्राचे वाहन चालू नका अन्यथा क** कारवाई करण्यात येईल तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला दिल्यास त्यांचे पालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल










