पिंपळनेर मतदाराचे 4338 फॉर्म भरण्यात आले,व पिंपळनेर गावामध्ये ग्रामसभा संपन्न झाली..
बोल महाराष्ट्र न्यूज सहसंपादक श्री रामलिंग किसन कांबळे
यावेळी ग्रामसभेमध्ये गावचे उपसरपंच नितीन बोगे साहेब, प्रमोद पाटील साहेब, गावचे पोलीस पाटील, गावचे तलाठी मॅडम, गावच्या सरपंच अनुजा संजय डांगे, जया पंडित, संगीता साडेकर, लोंढे मॅडम, निवडणूक आयुक्ताने फॉर्म भरण्यासाठी दिलेले शिक्षकांची नावे रेवन उद्धव कानडे, सुखदेव अडसुळे, श्री गणेश विद्यालयाचे शिक्षक जाधव सर, बाबुराव ढाकणे सर, जिल्हा झेडपीचे शिक्षक, ग्रामसभेमध्ये मतदार लोकांचा घेतलेला आढावा, माढा तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना पिंपळनेर गावचे जिल्हा झेडपीचे शिक्षक शिवाजी पाटील गुरुजी, व इतर पिंपळनेरचे ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित राहून शिक्षकाला सहकार्य करण्यात आले, त्यावेळी बोल महाराष्ट्र न्यूज सहसंपादक श्री रामलिंग किसन कांबळे यांनी ग्रामसभेचा आढावा घेण्यात आला.










