श्रीनिवास बालाजी लांडगे वय 52 वर्ष रंग सावळा उंची 5.11 हे हैदराबादला गेले असता त्या ठिकाणाहून हरवलेले आहेत. त्यांच्या पत्नी शहादा लांडगे यांनी हैदराबाद या ठिकाणी पोलीस कम्पलेट नोंदवलेली आहे परंतु अद्यापही ते सापडलेले नाही बिबेवाडी पोलीस स्टेशन ठिकाणी झिरो एफ आय नोंदवा म्हणून त्या गेल्या असत्या त्यांना त्या ठिकाणी उभा देखील केले नाही त्यांचा गुणावण करून घेतला नाही कृपया करून महाराष्ट्रामध्ये जर ही व्यक्ती आढळली तर कृपया करून दिलेल्या नंबर वर त्वरित संपर्क साधावा राहणार अप्पर बिबेवाडी पुणे शहर मोबाईल नंबर +91 86687 05588










