प्रतिनिधी बारामती- मच्छिंद्र करे
बारामती तालुका पो स्टे मानव मिसिंग नं 45/2026 खबर
देणार अशोक भिमराव शिंदे वय 62 वर्षे व्यवसाय नोकरी रा घुलेवस्ती काटेवाङी ता बारामती जि पुणे मो नं 9604531270मिसिंग घङला ता वेळ ठिकाण- ता 25/06/2026 रोजी सकाळी 09.00 वा चे सु मौजे घुलेवस्ती काटेवाडी ता बारामती जि पुणे येथुन राहते घरातुनमिसिंग दा ता वेळ – दि 25/6/2026 रोजी 22.40 नोंद क्र 41/2026मिसिंग व्यक्तीचे वर्णन नाव अमृता अशोक शिंदे (लग्नानंतरचे नाव-अमृता सौरभ नरूटे) वय 28 वर्षे सध्या घुलेवस्ती काटेवाडी ता बारामती जि पुणे, रंग-गोरा, अंगाने सङपातळ, उंची 5 फुट 3 इंच, नाक-सरळ केस लांब, नेसणीस-गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता, भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी मो नं 8856865030हकिकत-वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांनी खबर दिली की ता 25/06/2026 रोजी सकाळी 09.00 वा चे सु मौजे घुलेवस्ती काटेवाडी ता बारामती जि पुणे येथुन राहते घरातुन कम्प्युटरचे क्लासेस सुर्यनगरी MIDC बारामती येथे जाते असे सांगुन कोठेतरी निघुन गेलेली आहे तरी तिचा शोध व्हावादाखल अंमलदार -मपोहवा पवारतपास -मपोहवा देवकाते










