पुणे प्रतिनिधी सोमनाथ खंडागळे दिनांक- 24 एप्रिल 2026
परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे बोल महाराष्ट्र न्यूज माध्यम समूहाचे संचालक संस्थापक अध्यक्ष सनी भाऊ दादरसौजन्य नारीशक्ती ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष गणेश दानाने प्रदेशाध्यक्ष अनिता दनाने खजिनदार शुभम भाऊ ढावरेपुणे जिल्हाध्यक्ष सुनीता ताई साठे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गायत्री सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजीवनी मोहिते वेदांत घाडगे विशाल शिंदे तुषार दनाने व अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होत










