प्रतिनिधी- सिंधुदुर्ग
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत से अधिकृत सदस्य माननीय अमितजी आदमाने साहेब यांच्याकडे, गाव : मिठबावं ,, तालुका : देवगड , जिल्हा सिंधुदुर्ग , येथील आलेल्या नागरिकांच्या तक्रारी बाबत त्याच्या तक्रारीचे निवारण करणे कामी तथा नागरिकाच्या सनदी प्रमाणे तेथील नागरिकांना सेवा मिळण्याचा अधिकार तसेच संविधानाप्रमाणे त्यांचा मानवी हक्क त्यांना मिळणे कामी मनावधिकार चे डॅशिंग व प्रामाणिक नेतृत्व अमित आदमाने यांनी सिंधुदुर्ग येथील अप्पर जिल्हाधिकारी ” मा. शुभांगी साठे मॅडम ” यांची भेट घेऊन संबंधित शोषित पीडित नागरिकाला न्याय मिळणे कामी चर्चा केली ती चर्चा ऐकून जिल्हाधिकारी साहेब यांनी न्याय मिळवून देऊ असे आश्वासन तर दिलेच पण जागीच सर्व अडचणीचे निवारण करून सोषित पीडित नागरिकाला न्याय मिळवून देणे कामी चे प्राथमिक आदेश दिले… तसेच यापुढे देखील काही अडचणी आल्या तरी माझ्याशी संपर्क साधा…आम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ असा शब्द देऊन सोषित पीडितांना आधार दिला त्याबद्दल जिल्हाधिकारी मॅडम व त्यांच्या सर्व स्टाफचे खूप आभार…………………
यावेळी…. ज्यागवार ग्रुप ऑल इंडिया चे संस्थापक अध्यक्ष आदरणीत नाना साहेब अवचिते , गणेशजी पवार साहेब सामाजिक कार्यकर्ते मिठबावं तथा लक्ष्मीनगर पर्वती पुणे , *मिठबावकर सर कोतवाल मिठबावं तलाठी ऑफिस, *नितीन भरम : संस्थापक अध्यक्ष : सत्य शिव शंभु मराठा स्वराज्य प्रतिष्ठान राजगड* * हे पदाधिकारी तथा इतर सर्व मिठबावं, देवगड, सिंधुदुर्ग येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थितीत होते उपस्थित होते …………..🇮🇳 जय हिंद 🇮🇳









