नेवासा जिल्हा अहमदनगर येथे विश्वकर्म दिंडी आळंदी ते पंढरपूर दिंडी प्रस्थान.
बोल महाराष्ट्र न्यूजचे सहसंपादक श्री रामलिंग किसन कांबळे
हरिभक्त गणेश महाराज गणेश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी घेण्यात आली त्यावेळी लोहार समाजाचे नेवासा येथील मार्गदर्शक प्रभाकर लाड साहेब निवृत्ती पोपळघट गणेश बालके सुधाकर कौसे विवेक ननवरे दिलीप पवार अशोक पवार व बोल महाराष्ट्र न्यूज चे सहसंपादक श्री राम लिंग किसन कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये दिंडी सोहळा घेण्यात आला नेवासा येथे ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्यात आला श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर दिंडी नंबर दोनशे अकरा रता मागे दिंडी सोहळा हा संपन्न झाला त्यावेळी अजून दुसरा कोण आपल्या संघातील बाबुराव चाफा कानडे कंसात लोहार पुंडलिक सदाशिव गुंडगिरी विश्वकर्मा लोहार समाज दिंडी क्रमांक 211 रता मागे दिंडी या दिंडीला पंचवीस वर्षे पूर्ण झालेल्या असल्यामुळे नियोजन केलेले असून यावर्षी मंदिर नेवासा 21 ऑगस्ट 26 ते 26 रोजी ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन केले आहे पाळीच खांबाचे अभिषेक करून ग्रंथ दिंडीने सुरुवात केलेले आहे









