मोटार सायकल चोराला अटक करुन त्याच्याकडून सुमारे ३० लाख रूपये किंमतीच्या १९ मोटार ‘सायकल हस्तगत करून १९ गुन्हे आणले उघडकीस
प्रतिनिधी – मच्छिंद्र करे बारामती दि. १३|०८/२०२६
स्थानिक ुन्हेशाखा व बारामती तालुका पोलीस स्टेण़न ‘ची कारवाई बारामर्त शहर तसेच बारामती तालुका पोलोीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील पंधरा दिवसा पासन मोट्या प्रमाणात बुलेट चोरी चे प्रमाण वाढलेले असल्याने मा.पोलीस अधीकषक श्रीसंदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार बारामती विभाग, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती उप विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरक्षक प्रमोद क्षीरसागर. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, नारायण पवार, यांना स्थानिक गुन्हे शाखेची व बारातामी तालूका पो स्टे कडील पथके तयार करुन रात्रगस्त. पेट्रोलींग करणे, संशईत वाहने चेक करणे, संशईत आरोपी चेक करणे याबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे तपास पथके तयार करुन त्ांना मागदर्शंन करून सराईत बुलेट चोरांचा लवकरात लवकर शोध घेण्याच्या सुचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पो स्टे कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके बारामती शहर परिसरात गस्त करीत असताना एक संशईत इसम चोरीची मोटार सायकल घेवुन मेंडकल कॉलेज परिसरात येणार असलेबाबत गोपनीय बातमी प्राप्त झाल्याने सदर िकाणी स्थानिक गुन्हे शाखा, बारामती तालुका पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांनी सापळा लावला होता, त्या दरम्यान एक संशईत इसम हा चोरीची मोटार सायकल घेवुन पेन्सिल चौकाकड्न मेडिकल कॉलेज कडे जात असताना दिसला, त्यास पथकाने पाठलाग करून ताब्यात घेऊन विचारपस केली असता त्याने त्याचे नाव समाधान बाळ काळे वय २३ वर्ष रा.मानेवाडी ता.फलटण जि.सातारा असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असतां तो एकटाच व्ही,आय.पी नंबर प्लेट असलेल्या बुलेट व इतर मोटार सायकल ‘रात्रीच्यावेळी चोरी करुन ारी केलेल्या वाहनावर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसंवा एसटी महामंडळ असे लोगो लावुन चोरी केलेल्या मोटार सायकलचा वापर करुन पोलिसांपासून वाचण्याचा प्रयल्न करत असले बाबत कवुली दिली आहे. त्यास सदर गुन्हयाचे कामी अटक करुन त्याचेकडुन खालील प्रमाणे १३ बुलेट मोटार सायकल व इतर ६ मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत,१) MH ४२BK३००३, २) MH४२AV२१२९, ३) MH४२BK०७४९, ४)MI ४२ BK ९७०९, ५) MH ४२BD ९४९०, ६) MH ४२ AT५४५५, ७) MH४२AZ०२७४, ) MH ४२AZ १६१६, ९ MH ४२AB १२१२, १०) MH ४२TG २६७७, १२) MH ४२AV ७८६९, १२) MH ४२ ७Q ०३०३, १२) MH ४२ EA ९९७७, व ६ इतर मोटार सायकल असा जप्त करण्यात आल्या आहेआरोपीकडून सुमारे ३० लाख रूपये किंमतीच्या १३ बलेट व ६ इतर मोटार सायकल हस्तगत करून बारामती शहर व बारामती तालुका पोलीस स्टेशन कडील दाखल असलेले एकुण १९ गन्हे उघडकीस आणले आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक ए संदीप सिह गिल्ल सो पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री, गणेश बिरादार बारामती विभाग, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, बारामती उप विभाग. यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हे शखेचे पोलीस उप निरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पो.स.ईं बाळासाहेब कारंडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वापिल अहिवळेशौलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे,तुपार चव्हाण, रईंस मुलानी, गणेश डेरे बारामती तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंग, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सरंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विड्ल तरंगे, यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोटडी रिमांड मध्ये असून पुढील ‘तपास बारामतो तालुका पोलीस स्टेशन करत आहे पुणे ग्रामीण पोलीस










