लातूर भ्रष्टाचारी आर टी ओ इन्स्पेक्टर व भ्रष्टाचारी महामार्ग पोलिसांना लाखो रुपये पगारी असून देखील ते लाच घेतात म्हणून त्यांना भीक नाही तर जनतेकडून निधी गोळा करून त्यांना व त्यांच्या परिवारांना साड्या व कपडे भेट देणार.असा मोर्चा
प्रतिनिधी लातूर
आज दि. 11 ऑगस्ट रोजी लातूर येथे काढण्यात आला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खांडापूरकर, पृथ्वीराजसिंह पाटील खांडापूरकर, राणीताई स्वामी, सुवर्णाताई नाईक, योगीताताई ठाकूर, नेताजी जाधव, नागेश जाधव, वैभव घोबळे, अमोल नानजकर, रामभाऊ पवार, संजय बिरादार, शिवा पाटील व रामभाऊ जवळगे शिरोळकर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.










