मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली,
बोल महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधीविलास पाटील
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत जामगाव येथील भ्रष्टाचाराबाबत माहिती न दिल्या बद्दल गावातील तरुण युवक विजय लेकुळे हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसून गावातील भ्रष्टाचाराबाबत माहिती मागितली असता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून ग्रामपंचायत जामगव्हाण येथे जाय मोक्यावर जाऊन त्यांच्या अर्जातील सखोल चौकशी करून सदरील प्रकरणात स्वयं स्पष्टता अभिप्राय चौकशी अहवाल पंधरा दिवसाच्या आत सादर करावा अशी आदेश असतानाही पंचायत समितीचे व्हिडिओ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अर्जदारास वेगवेगळ्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला. आज रोजी जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे चार दिवसापासून उपोषण चालू आहे तर या युवकाला न्याय मिळेल का अशी जन संमान्यां मधून बोलले जात आह










