पर्वती दर्शन मित्र मंडळ चौक येथील लहुजी शक्ती सेना पुणे शहर शाखा तसेच अखिल पर्वती दर्शन मातंग समाजाच्या जागेत लाईटीचे पोल बसविण्यात आले.त्याचा पाठपुरावा लहुजी शक्ती सेना चे वरिष्ठ उपाध्यक्ष धनराज दादा मुरगुंड यांनी केला व काम मार्गी लावून घेतले … जय लहुजी










