श्रीगोंदा-अहिल्यानगर – श्रीगोंदा पोलीस निरीक्षक पदी संजय ठेंगे साहेब यांचे नियुक्ती तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे pi किरण शिंदे साहेब यांची अहिल्यानगर AHTU अहिल्यानगर, महिला व बालकल्याण विभागात नियुक्ती…✍️
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी:- राजाभाऊ जगताप 9970942040 / 9921412214
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज काढले. स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांची बदली शिर्डी साई मंदिर सुरक्षा शिर्डी येथे करण्यात आली. याशिवाय नगर शहरातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कारभारी देखील बदलण्यात आले आहेत. एलसीबी चा कारभार तात्पुरत्या स्वरूपात सपोनी हरीश भोये यांच्याकडे देण्यात आला आहे.
बदली करण्यात आलेले अन्य अधिकारी व त्यांची पोस्टिंग पुढीलप्रमाणे..
१)पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ तोफखाना ते नियंत्रण कक्ष.
२)रवींद्र देशमुख नियंत्रण कक्ष ते राहुरी पोलीस ठाणे.
३)विलास पुजारी पाथर्डी पोलीस ठाणे ते मानव संसाधन विभाग.
४)संभाजी गायकवाड कोतवाली पोलीस ठाणे ते द वी प अहिल्यानगर.
५)किरण शिंदे श्रीगोंदा पोलीस ठाणे ते ए एच टी यु अहिल्यानगर.
६)संजय ठेंगे राहुरी पोलीस ठाणे ते श्रीगोंदा पोलीस ठाणे,
७)नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे ते कोतवाली पोलीस ठाणे,
८)आनंद कोकरे मानव संसाधन विभाग ते पाथर्डी पोलीस ठाणे,
९)प्रताप दराडे नियंत्रण कक्षेते नेवासा पोलीस ठाणे,
१०)बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक शाखा ते घारगाव पोलीस ठाणे,
११)महेश पाटील नियंत्रण कक्ष ते शहर वाहतूक शाखा,
१२)दीपक सरोदे नियंत्रण कक्ष ते राहता पोलीस ठाणे,
१३)बालाजी वैद्य ए एच टी यु ते तोफखाना पोलीस ठाणे,
१४)हनुमान गायकवाड नियंत्रण कक्ष ते कर्जत पोलीस ठाणे,
१५)सपोनी युवराज आठरे आर्थिक गुन्हे शाखा ते लोणी पोलीस ठाणे.
१६)सपोनी माणिक चौधरी एमआयडीसी पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा,
१७)जगदीश मुलगीर भिंगार कॅम्प ते आर्थिक गुन्हे शाखा,
१८)तेजश्री थोरात कोतवाली पोलीस ठाणे ते भिंगार कॅम्प पोलीस ठाणे,
१९)हेमंत थोरात घारगाव पोलीस ठाणे ते एमआयडीसी पोलीस ठाणे. वरील सर्व
बदल्यांच्या आदेशामध्ये नमूद केल्यानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या ठिकाणी पदभार घेण्याचे आदेश वरिष्ठ त्यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.
बोल महाराष्ट्र तर्फे सर्व अधिकारी वर्ग यांना भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💐💐









