माळेगाव पोलीसांची दमदार कामगिरी जिवंत काडतुस सह धोकादायक गावठी पिस्टल, धारदार ककरी जप्त व 02 आरोपींना केली तात्काळ अटक
प्रतिनिधी- मच्छिंद्र करे –
माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्त्रतील मौजे कन्हावागज त.बारामती जि.पुणे या गावचे ह्दीमध्ये इसम नामे गणेश तात्याराम गावडे हा त्याच्या जवळ एक गावटी पिस्टल व एक जिंवत काडतुस जवळ बाकगुन वावरत असलेबाबतची खात्रीशीर गोपनीय माहीती माळेगाव पोलीसः स्टेशन प्रारी अधिकारी सपोनि जुलदिप संपाळ यांना मिठाल्यने त्यंगी त्यावावत मनेगाव पोलीस सटेशन कडील गुहे शेध पथकाचे पोलीपस अधिकारी व अंमलदार यंना कायदेशीर कार्याही करपेचे म्फजल आदेश दिल्यने त्या अनुषंगाने काल दिनांक- ०8/ ०8 / 2028 रोजी रात्रौ मौजे क-हावागज येथे खवाना होवून इसम नामे गणेश तात्याराम गावडे याचा गावातील परिसरात शोध घेत असताना तो मौजे माळेगाव खर् ता.बारामती जि.पुणे गावचे हहीत माळेगाव 7 कन्हावागज रोडवरील तुकाई चौक येथिल बंद पत्रा शेडचे गाळयांसमोर असले बाबत गोपनीय माहिती मिालेने त्यां अनषंगाने मिळले महीतीचे अनषंगने पोलीस स्टाफ यांगी पंचांसह रत्र २9३0 वा. येसुमारास पाहणी केली असता तेथील बंद पत्रा शोडचे गाळयांसमोर एक MH-42-AX 4428 या क्रमंकाच्या NIOS GRAND & 10 चारचाकी वाहनामध्ये एंक इसम बसलेला दिसलेने पोलीस अधिकारी व अंमलदार यंनी त्याचे जवल जान त्यास गाडीच्या बाहेर येण्यास सांगितले असता त्यनेगाडी चालू करून पळन जाण्याचा प्रयत्न करू लागलेने त्याची गाडी थांववून गाडीमधील इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश तात्याराम गावडे वय- 20 वें रा. कन्हावागज ता.बारामती जिपुणे असे असल्याचे संगितले असता त्यवेकी त्यास त्याच्या अंगझडतीचा उदेश समजावून पंचासम् पोसई साळवे यांनी अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल व मॅंगझीनमष्ये एक जिंवत काडतुस व त्याचे गाडीची झडती घेता ड्रायव्हरच्या सीटखाली एक धारदार क्करी चाक मिदुन आला त्याचे वर्णन खालील प्रमणे, 1) 3000/-ल.कि,चा एक सिल्वर रंगाचा गावर्डी पिस्टल ज्याच्या मॅगझीनच्या वरच्या बाजुस 0.0000 काळया रंगाची पट़ी असलेला लोखंडी अग्निशस्त्र मॅगझीनसह असवेल ज.वा.कि.अ2) 300/ – लू.कि, ची पितळी 765 KF एक काडतुस 3) 500/- रू.कि.चा एक लोखंडी धारदार’व टोकदार पाते असलेला ककरी आकाराचा चाक पात्याची लांबी 27.2 सें.मी वरूदी ७ सेंी व लाकडी गुठीची लांबी 25 सें.मी असलेला ज़.व.किअं. 4) 3.00,000 /- र.कि.ची एक हुंडाई कंपनीची ASTA NIOS GRAND रंगाची तिचा आर.टी.ओ नंबर MIH-42-AX 4428 असा व चेसिस नंबर MALBO1O476 व इंपिन नंवर G4LAKM 379735 असा असलेली ज.वा.किअं, 330.80/ -असलेलीजिंवतकिअं,इसम नामे गणेश तात्याराम गाव्बे याचेकडे त्याचे ताब्यात मिळन आलेल्या गावठी पिस्टल व निवंत काडतुस व ककरी चाकू इ. बाबत विचारपुस केली असता तयने सदरचे गावठी पिसटल व जिवंत काडतुस हे इसम नामे मयुर वि्ु मोरे, र.मेडद त.बारामती जि.पणे याचेकड़्न खरेदी ेले असत्यचे संरितलेले अहे तसेच त्यचेकडे सदखवे धोकादायक गावठी पिस्टल, जिवंत काडतुस, ब धारदार कुकरी खरेदीचा उदेा काय अहे? या बावत विचारणा केली असता त्यने त्याबाबत सांगण्यास टाकाटाळ केलेली आहें तरी सदर गुन्हयाचे कामी आरोपी नामे गणेश तात्याराम गावडे वय- 20 व्े रा. कन्हावागज त.बारामती जि.एणेव मयुर विष्णु मोरे रा. मेडद ता.बारामती जि.पणे यांचे विरुध्द माळेगाव पोलीस स्टेशन येथे गुरनं- 150/2026 शस्त्र अधिनियम 1959 वे कलम 3, 4, 5, 25 सह महा्र पोलीस अधिनियम कलम 7() () 13 अन्बये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन वरील नमुद दोन्ही आरोपींना सदर गुन्हयाचे कामी अटक करप्यात आलेली आहे, तसेच अटक अरोपींनी नककी कोणत्या कारणासाठी गावठी पिस्टल खरेदी करप्यात आलेले असुन ते कोणाकदुन खरेदी केलेले अहे याबाबत अधिक तपास चातु आहेसदरची कामगिरी ही श्री.संदिप सिंह गिल्ल “सो (मा.पो.से पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री.गणेश बिरादार सो, अपर पोलीस पोलीस अधीमक, बारामती विमाग, डॉ.्री.सुदर्शन राठोड सो, हपविमागीय पोलीस अधिकारी, बारामती हपविमाग यांचे मर्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन प्रमारी अषिकारी सपोनि कुलदिप संकपळ, गन्हे ‘शोध पथकाचे पोलीस हपनिरीक्षक देविदास साठवे, पोलीस हवालदार राहुल पांर, विजय वाघमोडे, पोलीस नाईक जानेखर सानप, पोलीस कॉन्टेबल अमोल रासत, ज्ञानेखर मोरे, अमोल वाघमारे, जयसिंग कचरे यांनी केलेली आहे










