सातारा प्रतिनिधी:
“ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण..”आज सातारा शहरात साहित्यरत्न लोकशाहीर *अण्णाभाऊ साठेंच्या* पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा.ना.*श्री.देवेंद्रजी फडणवीस* साहेबांच्या तसेचं भारत सरकारचे केंद्रीय कृषि मंत्री मा.ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या शुभहस्ते पार पडले.याप्रसंगी प्रमुख उपस्तिथी म्हणून मा.ना.*श्री.आदरणीय छ.उदयनराजे भोसले महाराज*, मा.ना.*श्री.आदरणीय छ.शिवेंद्रराजे भोसले महाराज* (बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य.), महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.श्री.जयकुमारजी गोरे,मा.ना.श्री. शंभूराजजी देसाई,श्री.मच्छिन्द्र सकटे सर,अमितजी गोरखे, सुनिलजी कांबळे सकल मातंग समाज पदाधिकारी कांतिलाल कांबळे व स्थानिक सर्व पदाधिकारी नागरिक उपस्तिथ होते.#साहित्यरत्न #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे #पूर्णाकृती #पुतळा #अनावरण #सोहळा










