प्रतिनिधी- शिवाजी दवने
महाराष्ट्रतील लोहार समाज हा पुर्वी पासुन पारंपारिक व्यवसाय लोहार काम करून पोभरत व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत पण हल्लीच्या यंत्र युगात पारंपारिक लोहार कामपुणता बंद पडले मगसमाजापुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण ,कसे करायचे याचा प्रश्न निर्माण झाला शासनाकडून लोहार समाजाला75 वर्षात शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, आथिर्क क्षेत्रात, कुठेही म्हणाव असे स्थान प्राप्त नाही म्हणुन सामाजाचे प्रश्न शासनाले समजले पाहीजे यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात लोहार समाजाच्या मागण्यांबाबत आझाद मैदानावर दिनांक 29/06/2026 रोजी उपोषणास बसणार आहे









