
प्रतिनिधी- सोमनाथ खंडागळे पुणे दिनांक- १५ एप्रिल २०१५
मा.पोलीस आयुक्त ्री.अमितेशकुमार सो.यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटण ‘ करणेबात आदेशीत केले असल्याने मा.पोलीस उप आयुक्त,.परीमंडळ 0७, मा.सहा.पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग व वरीष्ठ पोलीस निरी्षक वाघोली पोलीस स्टेशन यंचे मर्गदर्शनाखाली, दि.०५/०४७२०२६ रोजी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे सुचनप्रमाणे पोलीस निरीकषक (गन्ह), तपास पथक अधिकारी असे गुन्हे प्रतिबंध, अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करित असताना आशियाना लॉज जवळ, सातव वस्ती रोड, मोकळया जागेत, वाघोली पुणे येथे आलो असता पोहवा प्रदिप मोटे, पोशि विशाल गायकवाड यांना संशयित इसम कारसह दिसल्याने त्यांना हटकले असता तो घाईगडबडीत जावू लागल्याने त्याचेवर अधिक संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव १) योगेश सभाष कणगरे वय ३८ व्षे, धंदा- व्यवसाय, रा. रूम नं.3 शिवकृपा बिल्डींग. लेन नंबर ३ साई नगर. लोहगाव पुणे मुळगाव म.पो माळी घोगरगाव ता वैजापूर, जि. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याची अंगझडीती मध्ये १,.८,000/- रु कि.ची मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर वजन ५ ग्रेम४ मिलीग्रॅम ,00,000|- रू किं. ची चारचाकी गाडी असा मुदेमाल मिळन आल्याने जप्त करून त्यानुसार गु.र.न २२१ २०२६, एन.डी.पी.एस. अक्ट कलम ((क), २१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. 9)योगेश सुभाष कणगरे यास अटक केली असून तपास दरम्यान त्याने मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हित्याचा मित्र सोनू सिंह व निलेश भोसले यांचेकडून धेतलेचे सांगितले आहे, त्यावेर्ल सोनू सिंह र्फ मनुें्र ऊर्फ सोनू शंकर सिंह वय ४२ र्षै, धंदा – व्यवसाय, रा. फ्लॅट नं.१. यशश्री शगुन, सर्वेनंबर ३४७१, विदयानगर, गुड विल रेसिडेन्सी, लेन नंबर क३, टिंगरेनगर, पुणेयाचा शोध घेदून त्यास अटक केली असून त्याचे अंगझडती मध्ये १,७४,000|- रू किं चे मॅफेड्रॉन (एम.डी) पावडर वजन ८ ग्रेम ७ मिलीग्रम, ५0.000|- रू किं ‘चेहॉंडा कंपीनीची ऑॅक्टीव्ा दुचाकी, 90,000|- रू किं चे एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा मुदेमाल मिळून आल्याने जप्त केला आहे. तपास दरम्यान त्याचेघर व कार झडती केली असता त्याचे राहते घराचे पार्किंग मधील त्याची वापरती कारमध्ये ४.६४,000/-रू किं. चे मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर वजन २३ ग्रंम२ मिलीग्रॅम, २०.00,000/- रु किं ची अडी ‘कंपनीची कार असा मुदमाल मिळून आल्याने जप्त केला आहे. ३७ ग्राम३ मिलीगॅम मॅफेड्रान (एम.डी.) पावडर, एक मोबाईल, दोन कार असा एकुण ३१,०६,०00/- रुपये किंचा मुदेमाल जप्त केला आहे . अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल हे करित आहेत.
सदर्ी कामगीरी मा.अमितेशकुमार सो, पोलीस आयुक्त .पुणे शहर., मा.मनोज पाटील सो.. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. सोमय मुंडे सो, पोलीस उप आयुक्त साो, परीमंडळ ७, पुणे शहर, मा. नुतन पवार सहा.पोलीस आयूक्त सो, लोणीकंद विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. नंदकुमार गायकवाड वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाधोली पोलीस स्टेशन, मा. पल्लवी मेहेर पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलीस स्टेशन, विनायक अहिरे सहा. पोलीस निरीक्षक, तपास पथक अधिकारी पोउपनि।मनोज बागल, राहूल कोळपे पोलीस उपनिरीक्षक खराडी पो.स्टे. पुणे शहर, पोलीस अंमलदार बावासाहेब मोराले, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रिम वाघ, शिवाजी चद्ाण, मारुती वाघमारे, अशोक शेतके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, अमोल ढोणे लोणीकंद पो.स्टे. यांनी केली आहे










