प्रतिनिधी पुणे शहर- अमोल चांदणे दिनांक: १० एप्रिल २०२६

मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य Human Right Council “राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रशांत गिरी” व “महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.रोहित सुरेश शिंदे ह्यांच्या आदेशानुसार, मानवाधिकार परिषद माहिती अधिकार “महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मा.दिपक भाऊ राणा” ह्यांची निवड करण्यात आली व “महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून मा. गणेश भाऊ पटेल” ह्यांची निवड करण्यात आली. दिपक भाऊ महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणूनकाम करत होते. [ समाजसेवेची आवड व लोकांची मदतीसाठी सतत कार्यरत असणारे खंबीर नेतृत्व गणेश भाऊ पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम करत होते त्यांची पदोन्नती करून समाजसेवा व नागरिकांची सेवा ] करण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

प्रमुख उपस्तित मा. चंद्रकांत मंडलिक – हवाई दल नियुक्त , राणाज सिक्युरिटी ट्रेनिंग अध्यक्ष पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य, मा. रोहित सुरेश शिंदे – अध्यक्ष मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य, मा. सनी भाऊ डाडर – संपादक बोल महाराष्ट्र नूज चॅनल, मा. उद्योजक – नितीन आप्पा जाधव, मा. उद्योजक – सागर भाऊ रांजणे, निरंजन कदम, दिकुल महाजन, रोहन दरलामीयश, जॉन रोशन दरलामी, निखिल शुक्ला, अक्षय शिंदेव, D.R. Boys चिखली.
तसेच जर परिषद मध्ये कोणाला सभासद होयच असेल तर खालील क्रमांक वर संपर्क करा महाराष्ट्र अध्यक्ष - 9067957723. महिला महाराष्ट्र अध्यक्ष -70209 81802. महाराष्ट्र उपाध्यक्ष -+91 90284 38055. माहिती अधिकार अध्यक्ष -78757 53122. महाराष्ट्र महासचिव -+91 88882 00399








![मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य [ Human Right Council ]](https://bolmaharashtranews.online/wp-content/uploads/2026/04/537731-90x60.jpg)
![मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य [ Human Right Council ]](https://bolmaharashtranews.online/wp-content/uploads/2026/04/547867-1-90x60.jpg)




